कुबंटूमधील सुलभता
- आम्हाला सर्वांना वापरता येण्यासारखे संगणक बनवायचे आहेत, तुमची शारीरीक
परिस्थिती कशीही असली तरी. म्हणून आम्ही अशी साधने उपलब्ध केली आहेत जे
कुबंटूला सर्वात सहज सुलभ ऑपरेटींग सिस्टीम्सपैकी एक बनवते.
- तुम्हाला ही सर्व साधने एकाच ठिकाणी सापडतील: <em>सुलभता प्राधान्ये,
मेनू मधून सिस्टीम सेटिंग्स मधे. तेथून तुम्ही बदलाव बटणे, कळफलक
गाळणी आणि कार्यन्विकरण हावभाव सारखी उपयुक्त साधने सुरु करू
शकता.
- ऍपिअरन्स प्राधान्ये पाहण्यास विसरू नका. तुम्ही विविध दृश्य
प्रकारांची निवड करू शकता आणि ऍप्लिकेशन द्वारे वापरले जाणारे फॉण्ट सुद्दा
बदलू शकता.